संदर्भ : जेधे शकावली – करीना
शिवकाळातील ५ परगणे….
१. पुणे
२. चाकण
३. इंद्रापुर
४. सुपे
५. शिरवळ
शिवकाळातील १२ मावंळ आणि किल्ले
१.   नाणे मावळ
२.   पवन मावळ (कठिणगड उर्फ तुंग, वितंडगड उर्फ तिकोना)
३.   पौंड खोरे
४.   मुठे खोरे
५.   मोसे खोरे
६.   कानंद खोरे (प्रचंडगड उर्फ तोरणा)
७.   गुंजण मावळ (राजगड)
८.   वेळवंड खोरे
९.   हिरडस मावळ
१०. रोहिड खोरे (रोहिडा)
११. खडेबारे
१२. कर्यात मावळ (सिंहगड)
–आधिक माहीती किंवा दुरुस्ती अभिप्रायात सुचवावी


Leave a Reply